आधार अपडेट करतांना
ऑपरेटर नक्की सांगा खालील बाबी अपडेट करायला
१] आपला फोटो नवीन अपडेट करून घ्या फोटोत दोन्ही कान व चेहेरा सरळ यायला हवा फोटो घेताना पुरेश्या प्रकाशात घ्यायला सांगा .
२] स्वतःच नाव, वडिलाचे नाव , आडनाव .याचे मराठी अक्षरे व इंग्रजी स्पेलिंग नक्की चेक करून घ्या.
३] आपली जन्म तारीख पूर्ण उदा. ०१/०१/१९८० अशी अपडेट करावी.
४] आधार वर आपला पत्ता अपडेट करतांना c/o म्हणून आपल्या वडिलाचे नाव वरील नावाप्रमाणेच हवे.गाव
.पोस्ट ऑफिस चे ठिकाण ,तालुका , जिल्हा व्यवस्थित तपासून घ्यावा.
५] आपला जवळच्या पोस्ट ऑफिसचा पिन कोड व्यवस्तीत टाकावा.
६] आपला नेहमीचा ( कायम ) वापरात असलेला मोबाईल नंबर आधार अपडेट करतांना द्यावा.
७] आपला नेहमीचा ( कायम ) वापरात असलेला इमेल आय डी आधार अपडेट करतांना द्यावा.
आधार अपडेट करतांना सोबत लागणारी कागद पत्रे
१] फोटो साठी स्वतः. टीप टाप असावे.
२] पत्ता साठी :- ग्रामसेवक यांची सही व ग्रामपंचायती चा शिक्का असलेला तसेच आपला पासपोर्ट फोटोवार
गोल शिक्का असलेला रहिवाशी दाखला , किंवा शाळेचे ओळखपत्र किवा सरकारी नोकरीच्या ठीकानाचे
ओळखपत्र , शाळेचे बोनाफाईड , किंवा मतदान कार्ड ,
३] जन्मतारीख :- शाळेचे बोनाफाईड , किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला,
४] आपला मोबाईल नंबर
६] आपला इमेल आय डी.अचूक
आधार बद्दल अजून माहिती साठी आधार च्या साईट ला भेट द्या . uidai ला goole वार सर्च करा .